¡Sorpréndeme!

Mumbai | मुंबईच्या रस्त्यावर ह्या बसेस कश्या धावणार; पाहा हा व्हिडिओ

2021-08-07 854 Dailymotion

मुंबई(Mumbai); मुंबईच्या(Mumbai) रस्त्यांवर धावणार आहेत इलेक्ट्रिक बसेस(Electric buses), १८०० बसेस ताफ्यात सामील, तसेच गजबजलेल्या रस्त्यांवर या बसेस किती उपयुक्त असतील असा प्रश्न उभा राहिला आहे, १२ मीटर लांबीच्या बसेस मुंबईच्या चिंचोळ्या रस्त्यांवर कशा धावणार ?
#electricbusesinmumbai #electricbuses
#mumbaibuses #mumbaicity #mumbainews #mumbailivenews